top of page

Sat, 03 Feb

|

Online lecture by सौ. धनश्री लेले

दैनंदिन गीता: सौ. धनश्री लेले

युध्दाच्या आधी द्विधा मनस्थितीतल्या अर्जुनाचा बुद्धिचा गोंधळ दूर करण्यासाठी भगवंताने केलेला उपदेश आपल्या रोजच्या जगण्यातही उपयोगी ठरतो. गीतेतली तत्व ही सार्वकालिक, सार्वजनिक आहेत. याच तत्वांची जोड आपल्या रोजच्या जगण्याला कशी देता येईल याचा विचार म्हणजे दैनंदिन गीता.

Registration is closed
See other events
दैनंदिन गीता: सौ. धनश्री लेले
दैनंदिन गीता: सौ. धनश्री लेले

Time & Location

03 Feb 2024, 11:00 – 13:00 GMT

Online lecture by सौ. धनश्री लेले

Guests

About the event

For participants from India please click here: India Participants

हे करू का ते? असं करू का तसं? एखादा विचार करताना त्याला प्रतिप्रश्न येतोच. आपले इगो, आपल्याला येणारं वर्क प्रेशर, आपली निर्णय घेताना होणारी द्विधा मनःस्थिती, ह्या यासगळ्यात आपली मनःशांती कशी ढळू शकणार नाही? 

प्रत्येक काळात आपला हात धरून पुढे जाण्याचा मार्ग दाखवू शकेल असा कुठला "reference" आहे का? भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली गीता म्हणजे ते "guide" असू शकेल का? गीता समजली तरच आपल्याला ती आचरणात आणता येईल. 

Atman Yoga Consultancy (AYC) आयोजित 'दैनंदिन गीता" या ऑनलाईन कार्यक्रमात उत्कृष्ठ व्याख्यात्या विदुषी धनश्री लेले आपल्याला रोजच्या आयुष्यात गीता कशी "apply" करू शकतो हे साध्या सोप्या भाषेत सांगणार आहेत. 

टीप: हे व्याख्यान मराठी भाषेत आयोजित केले आहे 

Tickets

  • Online: दैनंदिन गीता

    सुप्रसिद्ध वक्त्या व विदुषी सौ. धनश्री लेले

    £7.99
    +£0.20 service fee
    Sale ended

Total

£0.00

Share this event

bottom of page