top of page

दैनंदिन गीता: सौ. धनश्री लेले

हे करू का ते? असं करू का तसं? एखादा विचार करताना त्याला प्रतिप्रश्न येतोच. आपले इगो, आपल्याला येणारं वर्क प्रेशर, आपली निर्णय घेताना होणारी द्विधा मनःस्थिती, ह्या यासगळ्यात आपली मनःशांती कशी ढळू शकणार नाही? 

 

प्रत्येक काळात आपला हात धरून पुढे जाण्याचा मार्ग दाखवू शकेल असा कुठला "reference" आहे का? भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली गीता म्हणजे ते "guide" असू शकेल का? गीता समजली तरच आपल्याला ती आचरणात आणता येईल. 

 

Atman Yoga Consultancy (AYC) आयोजित 'दैनंदिन गीता" या ऑनलाईन कार्यक्रमात उत्कृष्ठ व्याख्यात्या विदुषी धनश्री लेले आपल्याला रोजच्या आयुष्यात गीता कशी "apply" करू शकतो हे साध्या सोप्या भाषेत सांगणार आहेत. 

AYC Website - https://www.atmanconsultancy.co.uk

 

Divine Chants WhatsApp Group - https://chat.whatsapp.com/IPO1FAxAA2aAYbkP7th2SQ 

 

Email Address - ketki@atmanconsultancy.co.uk 

 

YouTube Channel - @AtmanYogaConsultancy

Ketki Gokhale - (0044) 778 696 6971

bottom of page